Popular Posts

Thursday, July 24, 2014

एकदाच तू डॉक्टर हो

" एकदाच तू डॉक्टर हो "

हे सुजाणं मानवा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

कुष्ठरोगाचे नाव अंगावर काटा आणते 

टीबी ने थरकाप होतो 

कर्करोगाची बाधा एका आईच्या स्तनास होते 

एडस ला सतत कुरवाळावे लागते 

रुग्ण तपासत असताना तोंडावर खोकतो 

गळू फोडत असताना पु डोळ्यावर उडतो 

सुई काच रोज एकदातरी लागते 

रक्तबंबाळ अवयवांवर प्रेम करावे लागते   

एनिमा देताना विष्ठा अंगावर उडते 

विखुरलेले अवयव गोळा करावे लागतात 

मेलेल्या अर्भकाची प्रसूती करावी लागते 

सडलेल्या अवयवातील अळ्या ग्लोवजवर बागडतात 

हे भल्या माणसा ,

एकदाच  तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

रोज नवे प्रश्न आणि अवघड उत्तरे 

जमले तर बरे अन्यथा अब्रूची लक्तरे 

नाकात वसणाऱ्या गंधाला काय करतील अत्तरे 

पैसे मागावेत की लगेच ठरती दैत्य सारे 

सत्य कसे सांगावे अन खोटे कसे बोलावे 

जिभ लाळघोटी होते,  पण नेत्र आता ना ओलावे 

घाण साफ केलेल्या हातानी जेवून बघ 

भयाण दृश्ये आठवत जर झोपून बघ 

हे सुजाण मानवा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

चुकला की मेला, रुग्णही आणि स्वतःही 

कारण देवाचा अवतार तू 

चुकण्याचा अधिकार गमावलास तू 

साधतोस तू स्वार्थ आणि परमार्थही 

ना तू कृष्णही, ना होतो तुझा पार्थही 

तू स्तंभ आहेस माणुसकीचा 

तू स्तंभ आहेस सभ्यतेचा 

तू स्तंभ आहेस सहृदयतेचा 

तू स्तंभ आहेस समाजाचा 

तुला ना हक्क भेळ,पाणी पुरी  खाण्याचा 

तुला ना हक्क आनंदात रस्त्यावर फिरण्याचा 

तुला ना हक्क सिनेमागृहात शिट्टी मारण्याचा

तुला ना हक्क सौन्दर्यवतिकडे बघण्याचा 

हे रंगेल माणसा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

 

Sunday, July 20, 2014

90 का दूरदर्शन और हम

90 का दूरदर्शन और हम -

1. सन्डे को सुबह-2 नहा-धो कर टीवी के सामने बैठ जाना ।

2 ."रंगोली"में शुरू में पुराने फिर नए गानों का इंतज़ार करन  ा ।

3 ."जंगल-बुक"देखने के लिए जिन दोस्तों के पास टीवी नहीं था उनका घर पर आना ।

4 ." चंद्रकांता"की कास्टिंग से ले कर अंत तक देखना ।

5 .हर बार सस्पेंस बना कर छोड़ना चंद्रकांता में और हमारा अगले हफ्ते तक सोचना ।

6. शनिवार और रविवार की शाम को फिल्मों का इंतजार करना ।

7. किसी नेता के मरने पर कोई सीरियल ना आए तो उस नेता को और गालियाँ देना ।

8. सचिन के आउट होते ही टीवी बंद कर के खुद बैट-बॉल ले कर खेलने निकल जाना ।

9. "मूक-बधिर"समाचार में टीवी एंकर के इशारों की नक़ल करना ।

10. कभी हवा से ऐन्टेना घूम जाये तो छत पर जा कर ठीक करना ।

बचपन वाला वो 'रविवार' अब नहीं आता, ।
दोस्त पर अब वो प्यार नहीं आता।
जब वो कहता था तो निकल पड़ते थे बिना घडी देखे, ।

अब घडी में वो समय वो वार नहीं आता।
बचपन वाला वो 'रविवार' अब नहीं आता...।।।

वो साईकिल अब भी मुझे बहुत याद आती है, जिसपे मैं उसके पीछे बैठ कर खुश हो जाया करता था। अब कार में भी वो आराम नहीं आता...।।।

जीवन की राहों में कुछ ऐसी उलझी है गुथियाँ, उसके घर के सामने से गुजर कर भी मिलना नहीं हो पाता...।।।

वो 'मोगली' वो 'अंकल Scrooz', 'ये जो है जिंदगी' 'सुरभि' 'रंगोली' और 'चित्रहार' अब नहीं आता...।।।

रामायण, महाभारत, चाणक्य का वो चाव अब नहीं आता, बचपन वाला वो 'रविवार' अब नहीं आता...।।।

वो एक रुपये किराए की साईकिल लेके,
दोस्तों के साथ गलियों में रेस लगाना!

अब हर वार 'सोमवार' है
काम, ऑफिस, बॉस, बीवी, बच्चे;
बस ये जिंदगी है। दोस्त से दिल की बात का इज़हार नहीं हो पाता।
बचपन वाला वो 'रविवार' अब नहीं आता...।।।
बचपन वाला वो 'रविवार' नहीं आता...।।।

Sunday, July 13, 2014

सापळा... एक दृष्टान्त

संत ज्ञानेश्वरांनी दिलेला एक दृष्टान्त, आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा आहे. त्यांनी सांगितले आहे, की पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षित करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते. जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते. खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे "ज्ञान' त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल. जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. "हा आधार गेला तर,' अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्‍यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही! 

माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे.(हा दृष्टान्त ओशोंकडून ऐकला; पण मुळात कोणाचा हे आठवत नाही) एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्‍यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्‍यात हात घालते. मडक्‍याचे तोंड हे अगदी नेमक्‍या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल; पण फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल. माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या "अवस्थे'त माकड मनाने अडकते व शरीराने मडक्‍यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल. आपले ज्या परिस्थितीत "माकड' झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा! थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने "फलत्याग' नक्कीच मुक्तिदायक नाही काय? 

एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवतोय. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं. "अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल!' कोणीतरी समजावत आहे. पण हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तर तो पाणी फेसाळलेलं ठेवत नसेल? 

"दमलास? चल परत जाऊ. आज इतकं पुरे. पुन्हा कधीतरी जाता येईलच. 

""नाही गुरुजी. मी दमलोय; पण आपण इतके वर आलोय, आज शिखरावर पोहोचायचंच! कधी एकदा पोहोचतोय आणि मग तुम्ही ते सत्य सांगताय, असं झालंय मला.'' 

""माझं वचन नीट आठव. ही मोहीम पुरी होईपर्यंत, जर माझी आज्ञा तू निरपवादपणे पाळलीस, तर ते सत्य सांगेन' असं म्हणालो होतो मी.'' 

""होय गुरुजी. पण आता शिखर जवळ आलं असेल. इतकं वर आल्यावर सोडून द्यायचं म्हणजे..'' 

""कितीही वर आलो असू! तरी मी सांगतो म्हणून, हे सगळे कष्ट वाया जाऊ द्यायला तू तयार आहेस का नाही?'' 

""ठीक आहे गुरुजी. मी आजची सगळी धडपड वाया जाऊ द्यायला तयार आहे. म्हणत असाल तर परत जाऊ या.'' 

""शाबास! आता मी तुला ते सत्य सांगतो''. 

""पण शिखर न येताच?'' 

""तसं नव्हे. तू परतीला तयार झालास म्हणून! ते सत्य हे आहे, की शिखर असं नाहीच. ही अंतहीन चढण आहे आणि ज्या तळापासून आपण निघालो ना, तेच खरं पोचण्याचं स्थान होतं! तू उत्तीर्ण झालास. चल आता तिथं जाऊ, जिथं आपण असतोच; फक्त "पोहोचलो' असं वाटत नसतं इतकंच! 
पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं, थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा. चढणाऱ्यानं एकदा तरी शिखराचा हट्ट सोडून पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं. 

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

Saturday, March 9, 2013

दारु काय गोष्ट आहे?

              दारु काय गोष्ट आहे?





दारु काय गोष्ट आहे 
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पीणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही

सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पॅकपाशी गाडी अडते
दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडत

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द प्रत्येकजण
सकाळच्या आत विसरते

मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पॅक बनवनारा त्यदिवशी
जग बनवनार्‍यापेक्षा मोठा असतो

स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाचा कार्यक्रम घडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा कार्यक्रम पीणार्‍याला 
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पीण्याचा क्षमतेवर गर्व असते

आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँड प्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात

शेवटी काय दारु दा‍रु असते
कोणतीही चढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

पीणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहीला वीषय आहे
देवदासचे खरे प्रेम पारो की दारु
मला अजुन संशय आहेप्रत्येक पॅकमागे तीची

आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते

तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भीडते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

चुकुन कधीतरी गंभीर
वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलता

प्रत्येकाला वाटतेकी त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनीवडणुकीकडे वळते

जसा मुद्दा बदलतो
तसा आवाज वाढते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे , मोठोपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सींगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही

पैशे काय आहे ते फक्त
खर्च करासाठीच असतात
पॅकजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात

रात्री थोडी जास्त झाली
मग त्याला कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्यपाण हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स
तर देशी पीण्यामागे आर्ट आहे

यामुळे धीर येते ताकत येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्याभराचा मावळा माणुस
त्या क्षणी राजा असते 

याच्यामुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते
दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते……

Thursday, November 1, 2012

Pj on facebook

I want to make a Facebook account and name it Nobody so that when I like some post, it would say "Nobody Likes This."

Facebook is the only place where you can talk to the wall. 

If you don’t remember your password you should keep your password as "Incorrect". So when you fail to remember your computer says – "your password is incorrect."

Best answers for stupid questions

Best answers for stupid questions:

1. Someone calls you at 2 a.m in the night and
asks you "are you sleeping?" Answer: No,I'm
counting stars
2. When its raining and someone notices you
going out yet they ask: are you going out in this
rain??
Answer: No in the next one
3. You're making out with a girl then you start
pulling her pants then she asks:
what are you trying to do?
Answer: i want to wash your panties for you
4 They see you comin out of the bathroom wet,
they ask: did you just have a bath?
Answer: no, i fell into the toilet bowl
5. You standing right in front of the elevator on
the ground floor going to your office,yet they
ask: going up?
Answer: no, i'm waiting for my office to come
down and get me!
6. Your boyfriend comes home with a bunch of
flowers and you still ask him: are
those flowers?
Answer: no baby, they're carrots!
7. You're in the queue at the cinema to buy
tickets, a friend sees you and asks:
what are you doing here?
Answer: i'm here to pay my school fees!
9. When people see you lying down with your
eyes closed, they still ask: are
you sleeping??
Answer: No! I'm practising how to die
10. When just got home back from an outing
and someone asks: are you back?
Answer: No, i'm just about going out.

Pj of the day

AWITI: is called by an Unknown number.
UNKNOWN No: Hi, do you have a boyfriend?
AWITI: Yeah.
UNKNOWN No: So you have a boyfriend. Am
your dad. Am
coming so that you tell me when you grew
horns!!! Nkt!
5 minutes later, another Unknown caller.
UNKNOWN No: Hi, do you have a boyfriend?
AWITI: No.
UNKNOWN No: I see you don't love me. Am
your boyfriend.
AWITI: Oh Sweet heart, I love you. I thought it
was my Dad.
UNKNOWN No: It's not your boyfriend. It's
your dad, just wanted to confirm that you had
a boyfriend. Wait for me! I'm on my way!!!